द ग्रामीण युवा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी दिनेश चौधरी तर उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे
द ग्रामीण युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख अन्सार शेख आणि राज्य कार्याध्यक्ष अनिल करंदकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्षपदी दिनेश चौधरी आणि उपाध्यक्षपदी सागर लव्हाळे यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा सचिव मोहन पंडित दुबे, जिल्हा…