गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद..!

मुंबई | ०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत…

जळगावसह अनेक ठिकाणी पाऊस ओसरला ; आज कसं असेल राज्यातील हवामान?

पुणे । मागील काही दिवसापासून राज्यातील विविध भागात पावसाने दमदार हजेरी लावली असून यामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहे. राज्यातील बहुतांश धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. तर काही धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. दरम्यान, हवामान विभागानं…

येणाऱ्या काळात कौशल्य शिक्षणावर खर्च; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

जळगाव  | येणाऱ्या काळात उत्तमोत्तम कौशल्य असलेली पिढी घडविण्यासाठी अधिकाधिक शिक्षणावर खर्च करायचा असून देशाला आणि जगाला कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपला महाराष्ट्र देईल असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. अमळनेर…

पतीने केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू ; जामनेरातील धक्कादायक घटना

जामनेर । जामनेर तालुक्यातील गोद्रि येथे पतीने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घडलीय. या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे जामनेर उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी आज…

भुसावळ विभागातून धावणार्‍या 32 रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ । नागपूर विभागातील कलमना रेल्वे स्टेशन येथे राजनांदगाव ते कलमना दरम्यान तिसर्‍या रेल्वे लाईनीला कनेक्टिविटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग काम केले जात आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्‍या तब्बल 32 रेल्वे गाड्या रद्द, चार गाड्या…

भारताची अर्थव्यवस्था आगामी 15 वर्षात जगात प्रथम क्रमांकावर येईल – केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

दुबई / मुंबई | भारताची अर्थव्यवस्था जागतिक क्रमवारीत आता 5 व्या क्रमांकावर असून या 5 वर्षात 4 थ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था येईल; त्या पुढील 5 वर्षात 3 ऱ्या क्रमांकावर आणि त्या पुढील 5 वर्षांच्या काळात म्हणजे सन 20239 मध्ये भारताची…

राज ठाकरेंवर ताबडतोब तुरुंगात टाकलं पाहिजे; प्रकाश आंबेडकर संतापले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांवर शासनाचा निधी खर्च होत आहे असा आरोप केला असून यावरून वंचीत बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतप्त झाले आहे. राज ठाकरेंवर टाडा लावून तुरुंगात टाकलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे. काय…

सोशल मीडियावर पत्रकारांची बदनामी; चिपळूण पोलीस ठाण्यात पत्रकारांचे निवेदन

चिपळूण (ओंकार रेळेकर) शहरातील माजी नगरसेवक किशोर रेडीज यांनी पत्रकारांची बदनामी होईल, अशी अश्लील पोस्ट व्हाट्सअपच्या ग्रुपवर फॉरवर्ड केली. याबाबत संतप्त झालेल्या शहरातील पत्रकारांनी कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहावर तातडीची बैठक घेऊन…

पोलीस हवालदार पठाण दादा ठरला सर्वांसाठी पाठीराखा

आपल्या आयुष्यात आपण नोकरी करीत असताना आपण कशी सेवा बजावली आणि आपण केलेली सेवा इतरांसाठी काय प्रेरणा देऊन गेली त्याच्या प्रत्येय शिंदखेडा पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार एक लाख पठाण ज्या दिवसापासून शिंदखेडा पोलिस स्टेशनला सेवा बजावली एक…

जळगाव जिल्हा मानांकन पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत जैन स्पोर्टस अॅकडमीचे सैय्यद मोहसीन प्रथम

जळगाव प्रतिनिधी - महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आयोजित स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती यांच्या स्मरणार्थ ३० ते ३१ जुलै दरम्यान कांताई हॉल येथे जिल्हा कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. पुरुष एकेरी आणि १८ व २१…