भुसावळला शरद पवार गटाला धक्का; माजी आमदार संतोष चौधरी कॉंग्रेसच्या वाटेवर!

भुसावळ । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. येथील शरद पवार गटाचे माजी आमदार संतोष चौधरी हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते मुंबईत तळ…

विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धक्का देणार: नाना पटोले

मुंबई  लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला धक्का दिला आहे. स्वयंघोषित विश्वगुरु यांनीही राज्यात १७ जाहीर सभा घेतल्या परंतु जनतेने त्यांना जागा दाखवली आहे. जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत पण…

चोपडा-अमळनेर रोडवर बनावट दारूसाठा वाहतूकीवर कारवाई

जळगाव । चोपडा-अमळनेर रोडवर सापळा रचून वाहन क्रमांक एमएच -३० बीडी- ११०३ हे वाहन देशी विदेशी बनावट दारूसाठा वाहतूक करतांना मिळून आले. सदर वाहनात बनावट देशी दारू टँगोपंच १८० मी. ली. क्षमतेच्या एकूण २५४४ बाटल्या (५३ बॉक्स), विदेशी दारू…

पोलीस पाटलांनी गावात निपक्षपातीपणे काम पाहावे; डीवायएसपी भागवत सोनवणे

शिंदखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांचि बैठकीच्या आयोजन शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे दिनांक सात ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे यांनी पोलीस…

हॉटेल साईकृपा वडापाव सेंटरचे माजी आ. सदानंद चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

चिपळूण (ओंकार रेळेकर) | हॉटेल साईकृपा वडापाव सेंटरच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन पुष्कर कॉम्प्लेक्स खेर्डी येथे माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. चिपळूणचे माजी नगरसेवक रमेशजी खळे यांचे चिपळूण शहरात साईकृपा…

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा २००० कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेने २ हजार कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला असल्याची माहिती चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी देतांना पंचवार्षिक संकल्पित आराखड्यानुसार मार्च…

ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ज्वारी खरेदीला मुदतवाढ

मुंबई । राज्यात महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महसंघामार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या रब्बी ज्वारी खरेदीसाठी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे पणन महासंघाने कळविले आहे. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी पणन हंगाम…

खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी बाळा गव्हाणे यांची तर व्हाईस चेरमनपदी भरत कातोरे यांची अविरोध निवड

इगतपुरी :  इगतपुरी तालुक्यातील महत्वाच्या समजला जाणाऱ्या खरेदी विक्री संघाची निवड बिनविरोध झाली असून संघाचे नेते अँड. संदीप गुळवे, माजी सभापती ज्ञानेश्वर लहाने व माजी आमदार शिवराम झोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी विहित वेळेत…

भारत सरकारतर्फे प्रदीप नलावडे यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील गोदाम अधीक्षक व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष श्री. प्रदीप भगवंतराव नलावडे यांची यूनियनच्या शिफारशीनुसार भारत सरकारने मुंबई पोर्ट प्राधिकरणावर…

माजी सभापती गोपाळा लहांगे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीसाठी वाडीवऱ्हेत आढावा बैठक

पाठीशी राहण्याचा गावकऱ्यांचा निर्णय.. ( भागीरथ आतकरी) इगतपुरी:   विधानसभा निवडणुकीसाठी योग्य काही महिने शिल्लक असताना आतापासूनच विधानसभा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची चाचणी सुरू आहे त्यातच इगतपुरी त्र्यंबकेश्वर या आदिवासीबहुल…