परिवर्तनामध्येच शेतकऱ्यांची उन्नती – अनिल जैन

जळगाव | विकास आणि विकासात्मक वाटचाली कडे मार्गक्रमण होण्यासाठी ड्रीप, स्प्रिंकलर्स, पाईपसह आधुनिक तंत्रज्ञान कंपनीतर्फे शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले जात आहे. कंपनी आता अधिक संशोधनावर भर देणार असून शेतकऱ्यांना परिवर्तनशील होण्यासाठी प्रोत्साहन…

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार; आज निवडणूक आयोग तारखा जाहीर करणार

निवडणूक आयोग आज विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करणार आहे. दुपारी ३ वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या वर्षाच्या अखेरीस जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. आज फक्त…

राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

कोल्हापूर : राजर्षी शाहू स्मारक भवन येथे परिवर्तन फाउंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराचे वितरण व देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते…

अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता व्हावी या मागणीसाठी रिजनल टीचर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने उपोषण

चिपळूण (ओंकार रेळेकर)संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद होण्याच्या प्रमुख मागणीसाठी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन तर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणीक एक दिवसाचे साखळी उपोषण केले जाणार आहे. याची सुरुवात रत्नागिरी येथुन आज…

एपीएमसी वाहतूक शाखेच्या अंतर्गत स्कूल बस चालकांना मार्गदर्शन ! एपीएमसी वाहतूक शाखेचा अभिनव उपक्रम

नवी मुंबई प्रतिनिधी |  शालेय विध्यार्थी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शन खाली एपीएमसी वाहतूक शाखेच्या वतीने स्कूल बस चालकांना प्रबोधनात्मक जनजागृती संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन…

सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या ; नवीन दर जाणून घ्या

मुंबई ।  मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे वर-खाली होताना दिसत आहे. मंगळवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी उसळी झाल्यानंतर आज सोने तसेच चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या आहेत. तुम्हीही सोनं चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर जाणून घ्या…

नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा

मुंबई । शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्‍यात आला आहे. कॅबिनेटमध्ये अनेक महिला मंत्रीपदी विराजमान झाल्या आहेत. परंतु, शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून नीलम…

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण

जळगाव  | महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभाग आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास १०० च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी यावेळी…

विधानसभेपूर्वी राजकीय भूकंप ; राज्यातील काँग्रेसचे २ आमदार शिंदे गटामध्ये प्रवेश करणार?

मुंबई । विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत असून याच पार्श्वभूमीवर नेते, पदाधिकारी आणि आमदारांच्या पक्षांतरांना वेग आला आहे. अशातच शिवसेना शिंदे गट काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे. काँग्रेस…

मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना चाळीसगावमध्ये घडली दुर्दैवी घटना

चाळीसगाव । चाळीगाव तालुक्यात भरधाव कंटेनरने एका पाच वर्षाच्या चिमुकल्याला चिरडलं. या अपघातात पाच वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दुर्दैवी घटना घडली. ही घटना…