जळगाव जिल्हा परिषदेतील लिपिकाला लाच घेताना अटक

जळगाव । जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिक नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) याला शिपाई पदावरून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर बदली झाल्यानंतर तक्रारदाराला बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी तडजोडीअंती १ लाख ८० हजार…

बदलापूर प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

ठाणे । बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचा गतीने तपास करुन खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल आणि यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

आलाय श्री गणेशाची रेकॉर्डिंग मुंबईत संपन्न

निर्माता विलास पाटील जळगाव आणि गीतकार दिग्दर्शक विशाल वाघ ह्यांच्या लेखणीतून संगीतकार अशोक दादा वायंगणकर मुंबई ह्यांच्या बेजोड संगीत साथित स्टुडिओ फोनिक्स ला रेकॉर्डिंग संपन्न झाली. ह्यात खान्देश वासी आणि मराठी अस्मिता ह्या नात्याने बरेच…

भाजपला मोठा धक्का! पश्चिम महाराष्ट्रातले दोन बडे नेते शरद पवारांच्या संपर्कात

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठे धक्के बसताना दिसत असून अशातच पश्चिम महाराष्ट्रातले भाजपचे दोन बडे नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजित घाटगे हे शरद पवार गटाच्या संपर्कात…

जळगाव एलसीबीची कारवाई; चोरी केलेल्या १४ मोटारसायकलीसह ६ रिक्षा जप्त

जळगाव । जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरी केलेल्या दुचाकीवर फिरणाऱ्या एका चोरट्याला पकडले. त्याने दोन साथीदारांची नावे सांगितली. त्या तिघांकडून १४ मोटारसायकली, ६…

बदलापूर अत्याचार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. या शाळेच्या संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी…

सांडव्याच्या पाण्यामध्ये पडल्याने निमगावच्या युवकाचा मृत्यू

यावल । तालुक्यातील निंबादेवी धरण पावसामुळे प्रवाहित झाल्यामुळे येथे अनेकजण पर्यटनासाठी जात असतात. याच दरम्यान याठिकाणी मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी…

वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भन्नाट रिल्स स्पर्धेचे रियान अकबाने व साहिल गुरव ठरले विजेते

आगळ्या - वेगळ्या स्पर्धेचे मान्यवरांनी केले कौतुक; बक्षीस वितरण समारंभाला स्पर्धकांनी दिली उत्स्फूर्त दाद चिपळूण (ओंकार रेळेकर)- शिट्यांचा आवाज,,, टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोष करीत वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भन्नाट रील पारितोषिक वितरण…

आज जळगावसह या जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून सध्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे.  जळगाव जिल्ह्यात देखील विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकटासह पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या…

जळगाव जिल्हयात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव । बांगलादेशी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ, सकल हिंदु समाज तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला आज जळगाव जिल्हयात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यादरम्यान सकाळी जळगाव शहरात सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध…