खैरखेडा येथे आमदार निधीतून सभामंडपाचे भूमिपूजन

हिंगोली प्रतिनिधी दिलीप गायकवाड सेनगाव तालुक्यातील खैरखेडा. येथे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकूळे यांच्या स्थानिक निधीतून 25 लक्ष रुपयांचे सभामंडपाचे भुमीपुजन युवा नेते शिवाजीराव मुटकूळे यांच्या हस्ते करण्यात आले असून या गावातील…

भयंकर! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; जळगावच्या भाविकांसह १४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : नेपाळमधून एक मोठी बातमी हाती आली आहे. नेपाळमध्ये शुक्रवारी ४० भारतीय प्रवाशांची बस नदीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मृतांपैकी काही जण जळगाव जिल्हयातील असल्याची माहिती…

‘किसान क्रेडीट कार्ड’ योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई | मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, मत्स्यकास्तकार यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून सन २०२४-२५ या वर्षांकरिता राज्यस्तरीय समितीने कर्जदर निश्चित केले आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त…

उद्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंद; काय सुरु काय बंद राहणार? 

बदलापूरमध्ये दोन शाळकरी चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचारा विरोधात राज्यात आक्रोश सुरु आहे. राज्यभरातील जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. आता विरोधकाही एकटवले आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची…

शालेय परिसरात मुलींवरील अत्याचाराला प्रतिबंधासाठी शासन व समाजाच्या सहभागाची आवश्यकता – उपसभापती…

मुंबई । मुलींच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यासंदर्भात शालेय शिक्षण, गृह विभाग, उच्च व तंत्र शिक्षण, परिवहन, सामाजिक न्याय, नगरविकास, आदिवासी विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करणार असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी…

कोरपगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरित चालू करावे ; भाजपाचे तहसीलदारांना निवेदन

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील कोरपगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची वास्तू बांधून सलग आठ ते दहा वर्षे झालेले आहेत. ते प्राथमिक आरोग्य केंद्र त्वरीत सुरु करावे या मागणीचे निवेदन भाजपाचे तालुकाध्यक्ष रवि गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली…

बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाने राज्‍य सरकार आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढले

मुंबई । बदलापूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार चिंताजनक आहे. शाळा सुरक्षित नसतील तर मुलांनी काय करावे? तीन आणि चार वर्षांच्या मुलीने काय केले? ही बाब अत्यंत धक्कादायक आहे. मुलींच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही…

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन व विज अनुशेष प्रश्न बाबत आ.तान्हाजीराव मुटकुळे यांनी घेतली राज्यपालांची भेट

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली, हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष 2017 साली परभणी जिल्ह्यातून वेगळा करून मान्य करण्यात आला होता, त्या अनुषंगाने बऱ्याच प्रमाणात सिंचनाची कामे झाली परंतु बरीच कामे…

जळगावकरांसाठी महत्वाची बातमी! पंतप्रधान दौऱ्यानिमित्त जळगाव-नेरी मार्ग राहणार बंद, पर्यायी मार्ग…

जळगाव । भारताचे पंतप्रधान, भारत सरकार, मा.ना.श्री.नरेंद्र मोदी यांचा रविवार, दिनांक २५ ऑगस्ट, २०२४ रोजी राज्यस्तरीय लखपती दीदी कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभाकरिता जळगाव विमानतळ समोरील इंडस्ट्रीयल पार्क येथे येणार असुन सभेकरिता राज्यातुन…

भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी केली बांधकामाची पाहणी

सेनगाव । सेनगाव तालुक्यातील हप्ता नाईक येथे भाजपा युवा नेते शिवाजीराव मुटकुळे यांनी बांधकामाची आपल्या काही कार्यकर्त्यांसह पाहणी केली हे सभागृह हिंगोली विधानसभा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या स्थानिक निधीतून देण्यात आले. यावेळी…