गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला
जळगाव । निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरण ९०% भरले असून आ शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. गिरणा काठ परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे शेतकरी वर्गासह नागरिक आनंदात आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत…