कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटीलच्या आत्महत्याप्रकरणात मोठा टि्वस्ट ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी केला…

जळगाव । सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या आत्महत्येमुळे सरकारवर टीकेची झोड उठली आहे. अनेक ठेकेदार बिलं निघत नसल्याने आर्थिक अडचणीत असल्याचे समोर…

एकनाथ खडसेंची गिरीश महाजनांवर बोचरी टीका ; म्हणाले..

जळगाव : हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढाचे प्रकरण बाहेर आल्यापासून भाजप नेते गिरीश महाजन आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. यातच एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर…

महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज ; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?

पुणे : राज्यात पाठ फिरविलेला मान्सून पाऊस पुन्हा परतला असून हवामान खात्यानं पुढचे काही दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान आज (24 जुलै) कोकण आणि घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे…

चरखा : स्वावलंबन आणि समतेचे प्रतीक – प्रा. सुदर्शन अय्यंगार

चरखा संघाच्या शताब्दी वर्षावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन जळगाव |  अखिल भारतीय चरखा संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, जळगावातील जैन हिल्स येथील गांधी तीर्थ येथे मंगळवारी चरखा आणि खादीच्या प्रासंगिकतेवर राष्ट्रीय चर्चा…

लंम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी

जळगाव । जळगाव जिल्ह्यात लंम्पी या विषाणूजन्य आजाराचा प्रसार एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, धरणगाव, भडगाव, चोपडा, रावेर या तालुक्यातील २८ गावांमध्ये आढळून आल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रोगप्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे…

महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित

महायुतीच्या महामंडळ जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. सूत्रांनुसार, संख्याबळाच्या निकषावर भारतीय जनता पक्ष (भाजप), शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळांचे वाटप होणार आहे. यात भाजपला सर्वाधिक 44, शिंदे गटाला 33, तर…

जळगावातील जगप्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या दरात वाढ

जळगाव ।  गेल्या २४ तासात जळगावात सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोबतच चांदीने देखील उसळी घेतलीय. जळगावातील जगप्रसिद्ध सराफ बाजारात सोन्याच्या दरात 24 तासात तब्बल 1400 रुपयांनी वाढ झाली असून पहिल्यांदाच सोने विना जीएसटी १…

जळगाव शहरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ‘बहिणाबाई मार्ट’चे उद्घाटन

जळगाव । जळगाव शहरातील राजकमल टॉकीजजवळ जिल्हा परिषद बचत भवन इमारतीत ‘बहिणाबाई मार्ट’ या विशेष प्रकल्पाचे आज जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा लोकोपयोगी…

शेतकरी आंदोलनात सहभागी होणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटीलांना अटक

मुक्ताईनगर । इंदूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील भूमी अधिग्रहणावरून खामखेडा परिसरातील शेतकऱ्यांचे सुरु असलेलं आंदोलन आज (मंगळवार) अधिकच चिघळले असून या आंदोलनात सहभागी झालेले आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन…

.. तर मी राजीनामा देण्यास तयार ; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण

मुंबई । राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलमध्ये ऑनलाइन रमी गेम खेळताना व्हिडिओ व्हायरल झालाय. ऑनलाइन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा पत्ता कट होणार का? असा सवाल सर्व स्तरातून विचारला जात आहे. अशातच यावर आता…