बाभुळदे येथे द्वारकाधीश संस्थान विखरण मठाधिपती अशोकजी महाराज पायी दिंडीचे ग्रामस्थांनी केले स्वागत

0

शिंदखेडा तालुक्यातील बाभुळदे येथे देवाचे विखरण ते पंढरपूर द्वारकाधीश संस्थानचे मठाधिपती अशोक महाराज यांच्या पायी दिंडी सोहळा आज बाभुळदे आगमन झाले विखरण ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते परिसरातिल भाविकांनी या दिडी सोहळ्यात टाळ मधून भगवा पताका घेऊन भाविकांनी भाग घेत दिंडीची शोभा वाढवली यावेळी बाबुळदे गावात संपूर्ण भक्तीने वातावरण निर्माण झाले होते

यांनी विखरण संस्थांचे मठाधिपती अशोक महाराजांचे आगमण झाल्यावर टाळ मदुग हरिनामाच्या गजराने स्वागत केले यावेळी महाराजांनी जास्तीत जास्त भाविकांनि विखरण पंढरपूर पायी दिंडी सोहळा यांनी सहभाग घेऊन दिंडीची शोभा वाढवावी असे आव्हान केले यावेळी कान्हा देश वारकरी मंडळाचे धुळे व शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष पप्पू दादा शिंदे पिंटू बापू धुळे व शिंदखेडा येथील निशाणे महाळपुर दरखेडा हातनुर निशाणे भडणे शिंदखेडा तालुक्यातील बाभुळदे येथे विखरण येथील गावी आगमन झाले त्या निमित्ताने दुपारी भोजनाचा मुक्काम श्री घनश्याम केशव शिंदे यांच्याकडे करण्यात आला यावेळी गावकऱ्यांनी टाळ मृदंग हरिनामाच्या गजराने दिंडी सोहळ्याला निरोप दिला

Leave A Reply

Your email address will not be published.