इगतपुरीच्या राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी दिली कौतुकाची थाप
इगतपुरी |
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या जणआक्रोश सभेत इगतपुरी च्या राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी इगतपुरी च्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. नाशिक येथे झालेल्या जंगी सभेत खासकरून राष्ट्रवादी चे पदाधिकारी प्रदेश संघटक सचिव उमेश खातळे यांच्यासह इगतपुरी आदिवासी महिला शेतकरी व प्रमुख पदाधिकारी यांना जनते समोर उभे करून च्या आदिवासी संस्कृती असलेली वेशभूषा असलेल्या महिला डोक्यावर टोपल्यात भात पीक, नागली वरई हे मुख्य पीक देऊन संस्कृती जतन करत भाताला हमीभाव कसा होईल हाच एक मुख्य उद्देश ना शरदचंद्र पवार यांना सांगितला व इथल्या शेतीला हमीभाव द्यावा असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने प्रदेश संघटक उमेश खातळे यांनी व्यक्त केले व त्याचे कौतुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इगतपुरी च्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे.


लढा बळी राजा साठी नासिक “जनआक्रोश मोर्चा” राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिलांसह हजारोंच्या संख्येने सहभागी पारंपारिक आदिवासी वेशभूषा व डोक्यावर टोपली घेऊन व्यासपिठासमोर उभे राहुन ईगतपुरीचे आदिवासी महिलांनी वेधले सर्वांचे लक्ष पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार व इतर मान्यवरांकडुन कौतुकाची थाप मिळाली आहे यावेळी भात, वरई , नागली पिकांना हमीभाव मिळावा व ईतर प्रमुख मागण्यांसह *ईगतपुरी राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी प्रदेश संघटक सचिव उमेश खातळे, इगतपुरी तालुकाध्यक्ष काशीनाथ कोरडे, युवक कार्यध्यक्ष सोमनाथ घारे, युवक तालुकाध्यक्ष किरण कातोरे, विधानसभा अध्यक्ष सुभाष जाधव, कारभारी नाठे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष बाळा बोन्डे, महिला तालुकाध्यक्ष शैला कुंदे, निता वारघडे, भाऊसाहेब खातळे, गोकुळ जाधव, वैभव धांडे, सागर टोचे, भिका पानसरे, तानाजी आव्हाड, संपत नाठे, निवृत्ती गवारी, सागर साबळे, विजय घारे, रतन मडगे, लक्ष्मण दगळे, तेजस भोर, नरेंद्र गतीर, रोहित घारे, रघुनाथ जाकेरे, तुकाराम येलमामे, बस्तीराम खातळे, भरत बरकले, नवनाथ शिंदे, वैभव सोनवणे,, सुनील शेलार, वैभव पाटील, राहुल शिरसाठ, देवीदास सुरुडे, नितीन जाधव, समाधान चौधरी, मछिंद्र भोर आदी पदाधिकारी उपस्थित होते.