आंतर जिल्हा वरिष्ठ गटांसाठी रविवारी मुलांच्या क्रिकेट चाचणी

0

आंतर जिल्हा वरिष्ठ गटांसाठी मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवार दिनांक २२ जुन २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे क्रिकेट मैदानावर डी मार्ट जवळ विद्या इंग्लिश शाळेच्या मागे जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग खाली दिलेल्या लिंक वर  https://forms.gle/psYkcEsNUsXr4Fe4A जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल आधार कार्ड सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन यांनी केली आहे अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.