जळगाव जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.६२ टक्के मतदान

0

जळगाव । राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते ११ पर्यंत १५.६२ टक्के मतदान झालं आहे.

मतदानालाला राज्यात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त १८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ३० टक्के मतदान झालेय. मुंबईमध्ये फक्त १५ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. राज्यात सर्वात कमी मतदान नांदेडमध्ये झालेय. नांदेडमध्ये फक्त १३ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

जळगाव जिल्ह्यातील मतदार संघनिहाय टक्केवारी

१५ अमळनेर -१४ %

१२ भुसावळ -१६.४२ %

१७ चाळीसगाव -१७.९० %

१० चोपडा -१४.९० %

१६ एरंडोल- १४.३९ %

१३ जळगाव सिटी- १५.८८ %

१४ जळगाव ग्रामीण -१७.८३%

१९ जामनेर -१५.१३ %

२० मुक्ताईनगर- १६.१७ %

१८ पाचोरा -८.५३ %

११ रावेर – २०.५० %

Leave A Reply

Your email address will not be published.