जळगाव, धुळे, नंदुरबार निवडणूक निकाल ; कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर?

0

जळगाव । आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून सकाळपासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, जिल्ह्यातील मतदारसंघात कोण बाजी मारणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

रक्षा खडसे : 19378 मतांनी आघाडीवर
रावेर लोकसभा
महाविकास आघाडी उमेदवार श्रीराम पाटील = पहिली फेरीचे मत 15669+ दुसऱ्या फेरीचे 14156
महायुती उमेदवार रक्षा खडसे= पहिल्या फेरीचे 24094 मत+ दुसऱ्या फेरीचे 25109
पहिली आणि दुसरी फेरी रक्षा खडसे : 19378 मतांनी आघाडीवर

नंदुरबारमध्ये काँग्रेस आघाडीवर
नंदुरबार लोकसभा पहिली फेरी
काँग्रेस :- गोवाल पाडवी :- 35 हजार 697
भाजप :- डॉक्टर हिना गावित :- 16 हजार 301

शोभा बच्छाव 7184 मतांनी पुढे
धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव 7 184 मतांनी पुढे आहे. डॉक्टर भामरे यांना मोठा झटका मानला जात आहे.

डॉक्टर सुभाष भामरे 72 मतांनी पुढे
लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे 72 मतांनी पुढे आहेत. धुळ्यात अत्यंत अटीतटीची लढत होत आहे.

जळगाव लोकसभा पहिली फेरी
करण पवार – 14477
स्मिता वाघ – 29702
स्मिता वाघ यांची 15,225 मतांनी आघाडी

Leave A Reply

Your email address will not be published.