पहिल्या फेरीत जळगाव-रावेरमधून स्मिता वाघ आणि रक्षा खडसे आघाडीवर

0

जळगाव व रावेर लोकसभेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून शहरातील औद्योगिक वसाहत वखार मंडळ येथे ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. जळगाव लोकसभेत 359 मतदान केंद्र असून 26 फेऱ्या या मतमोजणीत होणार आहे. रावेर लोकसभेसाठी 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात कोण विजयी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लाईव्ह अपडेट

जळगाव लोकसभा मतदारसंघ :
पहिली
करन -14477
स्मिता – 29702

रावेर लोकसभा मतदारसंघ
पहिली फेरी
रक्षा भाजप -21790
श्रीराम -14219

Leave A Reply

Your email address will not be published.